Eco Ganesha


गेल्या वर्षी आपल्या सर्वांना दिलेल्या शब्दाला जागून, यंदाच्या वर्षी POP च्या कचऱ्याला मात देण्यासाठी घेऊन आलो आहोत 100% इकोफ्रेंडली म्हणजेच पर्यावरण पूरक अशा शाडूच्या मातीने बनवलेल्या आणि मुलतानी माती हळद कुंकू आशा नैसर्गिक रंगांनी रंगवलेल्या बाप्पाच्या मुर्त्या.
ज्या आपण घरात मनोभावे पुजू ही शकता आणि घरातच पाण्याच्या बादलीत किंवा छोट्या हौदात विसर्जन देखील करू शकता।
आम्ही दिलेला शब्द पाळला आहे आता प्रतीक्षा आहे आपल्या प्रतिसादाची, चला सोबत मिळून पर्यावरणाचे रक्षण करूयात.
अधिक माहिती साठी खालील क्रमांकावर सम्पर्क करावा.
पूनम भोसले- 8983578075
अनिरुद्ध थोरात - 8983479789
सुयोग शिंदे - 9664619147
प्रशांत काळाने - 7020627953
गणेश मूर्ती बुक करण्यासाठी इथे क्लिक करा.