Maharashtra Flood Funds

People who provide us grains, vegetables, milk and all small but important things i.e. our farmers from West Maharashtra (Satara, Sangli & Kolhapur ) need our help.
When floods strike, your donation helps to provide shelter, food and comfort to families.

Kindly call below nos. For monitory help. From all this money will help needy people for food and other important things.
Google pay and phone pay

Poonam Bhosale Baviskar - 8983578075

Those who wants to help for providing grains, clothes and other things than money, kindly feel free to call

(Goregoan ) Satyajeet - 9769573985

( Panvel ) Suyog - 9664619147

( Shahapur ) Anirudha -  8985479789

(Pune ) Amar - 7276886484

The following will be conveyed to the financial assistance provided to the flood victims.

 12 bottles of drinking water
2 Biscuit packet
1 Fursan packet
1 Rajgira Ladu packet
1 Blanket
1 Medicine Kit
10 Paper Plates

Your little help can give a home the power to live for a few days.ज्यांच्या मुळे आपल्याला भाजी पाला धान्य दूध मिळते आज त्याच पश्चिम महाराष्ट्राला सध्याच्या पूर स्थिती मुले आपल्या मदतीची गरज आहे ।

सर्वांनी कृपया खालील क्रमांकावर आर्थिक मदत पाठवावी ,जमलेल्या रकमेतून अन्न व पाणी घेऊन आम्ही स्वतः पूरग्रस्त भागात ही मदत घेऊन जाणार आहोत। 

गुगल पे आणि फोन पे साठी खालील क्रमांक।

पूनम भोसले बाविस्कर - 8983578075


ज्यांना कपडे किंवा धान्य व वस्तू रुपात मदत करायची आहे त्यांनी खालील विभागातील सदस्यांना सम्पर्क करावा। 

(गोरेगाव )सत्यजित - 9769573985

( पनवेल ) सुयोग - 9664619147

( शहापूर )अनिरुद्ध - 8983479789

( पुणे ) अमर - 7276886484

।।जय शिवराय।।

पूरग्रस्त बांधवांसाठी साठी मिळणाऱ्या आर्थिक मदती मधून खालील गोष्टी त्यांच्या पर्यंत पोहचवल्या जातील. 

१२ बॉटल पिण्याचे पाणी 
२ बिस्कीट पॅकेट 
१ फरसाण पॅकेट
१ राजगिरा लाडू पॅकेट
१ ब्लॅंकेट 
१ मेडिसिन किट 
१० पेपर डिश*

आपली एक छोटी मदत एका घराला काही दिवस जगण्याची शक्ती देऊ शकते.